Bharari

Taking Flight…
Subscribe

He Says, She Says

SubscribeFiled Under: Export, Marathi Articles, We Share,by Bhakti and Neeraj

Okay, so we have the About Us section, which gives a pretty good idea on our backgrounds.  But, we thought it would be fun to write a little blurb – he says, she says – on each other.  This is what we really feel.  From the bottom of our hearts…

He Says:

Whoever said there is beauty in simplicity is right.

Radha Krishna Rangoli, by Bhakti and her friends

Bhakti – my multi-talented wife – is the embodiment of not just beauty and brains, but also arts.  Her works of art will leave one speechless and set benchmarks; her melodious singing will silence a crowded stadium; her deep poetry will make one think; her warmth will melt the heart of a monster.  Yet, her humility will put even a prophet to shame.  And don’t even think about taking advantage of her composed nature.  She will burn you with her seething anger (watch out rickshaw-wallas/tuk-tuk drivers!), and she can defeat you with the most logical of arguments.

She gives her 100% in everything she does – and that’s what I love most about her.  She is everything a man could desire and I’m indeed lucky to have her as my wife, my best friend and my lover.

I’ve come a long way from the days of thinking अकेले है तो क्या गम है before meeting Bhakti, to now thinking तेरे बिना बेसवादी रतीया ओ सजना … हमदम बिन तेरे क्या गिना … कोई खलीश है हवओ मे बिन तेरे …

Hand-made Flowers, by Bhakti

She is the one I want to travel the world with.

She is the one I want to experience the joys and sorrows of life with.

She is the one I want to spend the rest of my life with.

I will end with words from a popular 70s Hindi song… तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया.

More art work by Bhakti:

 

She Says:

कधी कधी आपला विश्वासच बसत नाही .. आपण एवढे नशीबवान कसे .. पण .. नीरज माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. दिशा .. आयुष्याकडे डोळसपणे बघण्याची, दिशा .. आपली स्वप्नं खरी करण्याची, दिशा .. सगळे नकार होकारात बदलण्याची.

Mt. Kanchendzonga base camp trek

आशावादी आणि तेवढाच समतोल विचार करणारा नीरज निसर्गाच्या सहवासात स्वतःला विसरून जातो .. दूर दूर पसरलेल्या डोंगररांगा, नदीच खळखळणार पाणी, सह्याद्रीचे, हिमालयाचे उंच कडे, त्याच्या पायथ्याशी वसलेली छोटी छोटी गावं, तिथली माणस, नव नवीन संस्कृत जाणून घ्यायची  ओढ .. नीरज ला नेहमीच स्वताकडे आकर्षित करतात .. नीरज ने महाराष्ट्रातले बरेच पर्वत सर केलेत .. एक आव्हान म्हणून आणि  निसर्गावरच प्रेम व्यक्त करायला निसर्गातच असावं म्हणून .. नवनवीन देश फिरायचे, तिथले लोक, त्यांचे पेहराव, त्यांचा सौन्स्कृतिक ठेवा अनुभवायचा, तिथली गावं, त्यांचा निसर्ग, अगदी त्यांच्यातलाच होऊन राहणं हे नीरजच सर्वात जवळचं स्वप्नं. आणि त्याची सुरुवात पण त्याने केली ती अनेक देशांना भेट देऊन.

आपल्याला मनापासून काही हवं असेल तर ते करायला वेळ, वय आणि अंतर या गोष्टी कधीही आड येत नाहीत हे मी त्याच्याकडून शिकले .. त्याचा समजूतदारपणा, त्याचा माझ्यावरचा विश्वास, मला वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन आणि त्याचा मला असलेला भावनिक आधार या शिवाय जोडीदाराकडून अजून काय अपेक्षा असते? एखादा निर्णय मनाशी ठाम केला कि तो पूर्णत्वाला न्यायचा हे मी त्याच्याकडून शिकतीये. He is a thinker. संयमाने व्यवस्थित planning करून कामं कशी करावीत हे मला त्याच्याबरोबर राहून अनुभवायला मिळतंय .. He believes in value not in materiality. द्यायचंच आहे तर गरजवंताला द्यावं हे मला नीरज कडून शिकायला मिळालं.

 

Highest peak of Vietnam, Mt. Fansipan (~10,300 feet)

साथ हवी तर अशी .. प्रसंगी खंबीर तर कधी मायेची ऊब देणारी .. आपली नवी ओळख आपल्यालाच व्हावी आणि जग जिंकण्याची ताकद मनगटात यावी.

अजून बराच काही अनुभवायचाय, शिकायचंय एकमेकांच्या साथीने, प्रेमाने आणि आधाराने .. परिपूर्ण आयुष्य जगायचा प्रयत्न .. एक उंच स्वच्छंद भरारी घेताना एकमेकांच्या पंखांच्या सावलीत …

More travel photos by Neeraj:

 

 


Like what you've read? Click here to get our articles delivered to your inbox. 'Like' our Facebook page and help us grow our Facebook community. We share some content exclusively on our Facebook page!

Leave a Comment | Email This Post | Print Print

  • Digg
  • StumbleUpon
  • del.icio.us
  • Facebook
  • Twitter
  • RedditFatal error: Call to undefined function wp_related_posts() in /home/bharar5/public_html/wp-content/themes/prosumer/single.php on line 41